आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष एकत्र चालवत नाही- शरद पवार

पुणे- आमच्या तीन पक्षाचा स्वच्छ निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हाला काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाला तिन्ही पक्षांचा होकार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे आमदार भास्कर […]

Read More

भाजपला कोणत्याही पक्षाची कुबडी नको:राज्यात स्वबळावर सत्ता आणणार – चंद्रकांत पाटील

पुणे-राज्यात सत्तेत येण्याकरिता भाजपला कोणत्याही पक्षाची कुबडी नको आहे. यापुढील काळात पूर्ण स्वबळावर भाजप निवडणुक लढवेल आणि एकट्याच्या ताकदीवर राज्यात सत्ता आणेल असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केला. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, केंद्रात सुरुवातीला सत्ता स्थापनाकरिता 272 खासदार निवडून […]

Read More