नाहीतर तुमचा मामा होईल, कोणाला आणि का म्हणाले अजित पवार असे?

अहमदनगर- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीतून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपशी घरोबा केलेल्या पिचड पिता- पुत्रांचा समाचार घेतला तर आपल्या विनोदी शैलीत प्राजक्त तणपुरे यांना […]

Read More