महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा नकोत- चित्रा वाघ

पुणे : “महिलांना संघर्ष हा नविन नाही. त्यांना फक्त लढ म्हणत कौतुकाची थाप देण्याची गरज असते. ‘मी घरात बसेन आणि मला सन्मान मिळावा’ अशी अपेक्षा कोणीही ठेवता कामा नये. आपल्या स्वतःला आणि समाजातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी महिलांची एकी महत्वाची आहे. तसेच महिला सक्षमीकरणाच्या केवळ घोषणा उपयोगाच्या नाहीत, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे,” […]

Read More