२५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होणार

पुणे–महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे २५वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य सम्मेलन सोलापूर येथे दि. २९, ३० व ३१ जुलै २०२२ रोजी संपन्न होत आहे. हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ज्ञानपीठाचे विश्वस्त व निर्देशक साहू अखिलेश जैन (दिल्ली) आणि दैनिक पंजाब केसरीचे कार्यकारी अध्यक्ष, भारतीय […]

Read More