नर्सचा वेश परिधान करून महिलेने ससून रुग्णालयातून चिमुकलीला पळवले

पुणे- पुण्यातली ससून रुग्णालयात एका महिलेने नर्सच्या वेशात येऊन तीन महिन्याच्या चिमुकलीला पळवून नेल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर रुग्णालयात गोंधळ उडाला. नर्सच्या वेशात आलेल्या एका महिलेने तिच्या पतीच्या मदतीने बाळाला पळवंल होते. पोलिसांनी तिच्यासह तिच्या पतीला अटक केली आहे. मूल होत नसल्याने त्यांनी हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 26 वर्षीय एक […]

Read More

मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी दीप्ती काळे हिची ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

पुणे —पुण्यातील सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणातील मोक्काच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या महिला आरोपी दीप्ती काळे हिने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून मंगळवारी संध्याकाळी आत्महत्या केली.  याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सराफ व्यवसायिक बळवंत मराठे यांच्या आत्महत्या प्रकरणात दीप्ती काळे आणि निलेश शेलार यांना अटक करण्यात आली होती. मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा […]

Read More

ससूनमधील निवासी डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यात बाहेरच्या शहरातूनही कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी पुण्यामध्ये येत आहेत. त्याचा ताण येथील आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ससून रुग्णालयात खाटा वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र याला ससूनमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने विरोध दर्शवला आहे. प्रशासनाने खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच पुरेसे मनुष्यबळ, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, […]

Read More