सनई चौघडा अन् बॅन्डच्या मंगल सूरात मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

पुणे– सनई चौघडा अन् बॅन्डचे मंगल सूर, रांगोळ्यांसहीत मंदिरांत तसेच उत्सव मंडपात केलेल्या आकर्षक सजावटीत, मात्र साध्यापद्धतीने यंदाही मानाच्या पाचही गणपतींसहीत प्रमुख मंडळांच्या श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर (ता.१०) शुक्रवारी झाली. कोरोनाचे निर्बंध असल्याने मंडळांच्या परिसरात दरवर्षीची गर्दी आज नव्हती. मंडळाचे मोजके कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय इतकेच उपस्थित होते. आनंदोत्सवात, प्रसन्ननेने गणेशभक्तांनी उत्साहात लाडक्या […]

Read More