कोरोना काळात रा. स्व. संघाचे देशभरात लक्षणीय सेवाकार्य

पुणे- देशासह जगभरात गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे मोठे संकट उभे ठाकले होते. अशा आपत्तीच्या काळात झोकून देऊन सेवाकार्य उभे करण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परंपरा आहे. कोरोना काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात असेच लक्षणीय सेवाकार्य केल्याची माहिती रा. स्व.संघाचे पश्चिम महाराष्ट्र  प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  गेल्या वर्षी साधारण २२ […]

Read More