100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर राज ठाकरे औरंगाबदला रवाना

पुणे—महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल 100 पुरोहितांकडून शुभाशीर्वाद घेतल्यानंतर शंभरहून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन औरंगाबादच्या दिशेने आज सकाळी रवाना झाले. ठाकरे यांच्या घराबाहेर शंभरहून अधिक पुरोहितांनी विश्वाच्या कल्याणासाठी शांतीसुप्त पाठ हे सामूहिक मंत्र पठण केले. पुरोहितांनी राज ठाकरे यांना आशीर्वाद देखील दिला. राज ठाकरे यांच्या उद्याच्या आणि तेथून पुढील सभेला विजय आणि […]

Read More