वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हे कडक निर्बंध लागू :नियम न पाळणाऱयांवर होणार कठोर कारवाई

पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व […]

Read More