१२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान

पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा १५ […]

Read More