पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनाने निधन

पुणे- पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. सरग यांच्यावर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मागील आठवड्यात लक्षणे दिसू लागल्याने कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती […]

Read More