चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे- रूपाली चाकणकर

पुणे- विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्त्यांवरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कदाचित राज्यपालांना वयोमानानुसार लक्षात राहत नसल्याची बोचरी टीका केली होती. त्यावर राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांवर पलटवार करताना केला होता. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्या […]

Read More