वहिनीला फिरायला नेऊन शरीर सुखाची मागणी : तीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून

पुणे-पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मित्रासोबत मज्जा मारण्यासाठी स्वतःच्या वहिनीला नेवून, तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यास वाहिनीने नकार दिल्यानंतर गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मावळ येथील देहूरोड हद्दीत असलेल्या जुना पुणे मुंबई महामार्गावरील […]

Read More