पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचा पहिला तक्रार अर्ज दाखल: संजय राठोडांच्या अडचणी वाढणार

पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणात संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. त्यातच या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमात व्हायरल  झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. ही घटना घडल्यानंतर तब्बल पंधरा दिवसानंतर संजय राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन पत्रकार परिषद घेऊन आपल्या विरुद्ध हे षड्यंत्र […]

Read More

संजय राठोड यांची भेट झाल्यावर त्यांना सांगेन पत्रकार तुमची….अजित पवार

पुणे- पुण्यातील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांची नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि भाजपने याविरोधात आंदोलन करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संजय राठोड यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर ते गेल्या बारा दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा फोनही […]

Read More

#पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी होणार?

पुणे- पुण्यातील वानवडी येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी दहा दिवस उलटूनही अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिक गूढ वाढले आहे. त्यानंतर पूजाने आत्महत्या केली की […]

Read More