लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

पुणे- जागतिक निसर्ग दिनाचे औचित्य साधून व लायन्स ऑक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने पानशेत – वांजळवाडी येथे निसर्गपुरक देशी झाडे लावण्यात आली.  लायन्स क्लबच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबर सेवा सप्ताहा चे आयोजन करण्यात येते त्याअंतर्गत लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम च्या वतीने पानशेत येथील वांजळवाडी या गावात जांभूळ, सीताफळ, आपटा, करंज, […]

Read More