कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?- कोणाला म्हणाले अजित पवार?

पुणे- सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्यावरील बलात्कराची तक्रार रेणू शर्मा हिनं मागे घेतली आहे. त्यामुळं हे प्रकरण शांत होईल असं वाटत असलं तरी विरोधकांकडून या मुद्द्यावरून सरकारला, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. विरोधकांच्या या आरोपांबाबत विचारलं असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, […]

Read More