शरद पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट: भाजयूमोच्या प्रदेश सचिवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांचा त्यांच्या पुण्यातील घरातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वांद्रे येथील तालुका अध्यक्ष असलेले सागर जावळे यांनी तक्रार देऊन मुंबई पोलिसांकडे प्रदीप गावडे यांच्याविरोधात जबाब दाखल केला आहे. मुस्लिम समाज, शरद पवार आणि […]

Read More

रोहित पवारांचं भाकीत खरंं ठरलं : ट्वीट होतंय सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे – मंगळवारी पेट्रोलच्या दरात  15 पैसे तर डिझेलच्या दरात 18 पैशांनी वाढ झाली.  तब्बल 66 दिवसांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निमिताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केलेलं ट्वीट सोशल मिडीयावर चांगलचं व्हायरल होत आहे. “चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा […]

Read More