तूफ़ां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है ! अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला रूपाली चाकणकर यांनी दिले हे उत्तर

पुणे- तौक्ते चक्रिवादळाने मुंबई शहराला सोमवारी जोरदार धक्का दिला. चक्रीवादळामुळे मुंबई शहराला वादळी वारे आणि जोरदार पावसाने झोडपले आहे. समुद्राच्या लाटा , सगळीकडे पाणीच पाणी आणि झाडे उन्मळून पडली आहेत. तर जोरदार वाऱ्यामुळे कोविड सेंटरसाठी उभारण्यात आलेल्या टेंडचे नुकसान झाले आहे. या तुफानाने संपूर्ण मुंबई शहराला फटका बसला आहे. याचा संदर्भ देत आपल्या ट्वीटने कायम […]

Read More

हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं

पुणे—बिहार मधील बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर गंगा नदीमध्ये 100 पेक्षा जास्त मृतदेह तरंगताना आढळल्याणे खळबळ उडाली आहे. येथील घाटावर रोज १०० ते २०० मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या घटनेवरून […]

Read More