‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ तर्फे ‘राईट टू होम’ गृह प्रदर्शन

पुणे- प्रॉपटायगर डॉट कॉम या ऑनलाईन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनीने पुण्यासह देशभरामध्ये होणाऱ्या ‘राईट टू होम’ या राष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी ६ आणि ७, २०२१ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन पुण्यातील हिंजवडीतील विवांता येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत केले जाणार आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या व […]

Read More