राष्ट्रीय सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी

यावर्षी ४ मार्च हा  पन्नासावा राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जात आहे. ४ मार्च १९७२ पासून राष्ट्रीय सुरक्षा  समितीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून याची सुरुवात झाली. औद्योगिक सुरक्षा तसेच घातक व ज्वालाग्राही पदार्थ हाताळताना तसेच उत्पादन व साठवणूक प्रक्रियेत होणाऱ्या अपघातात होणारी जीवित आणि वित्तहानी हा चिंतेचा विषय आहे. आग, विद्युत उपकरणे आणि वितरण, रस्त्यावरील वाहतूक […]

Read More