होळी आणि धुळवड साजरे करण्यास बंदी

पुणे—पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासन आणि महापालिकेकडून निर्बंधामध्ये वाढ करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आज याचे आदेश जिल्हा व महापालिका प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम […]

Read More