धक्कादायक: सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू

पुणे- कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी […]

Read More