पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज – रामदास आठवले

पुणे– “पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांशी चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री […]

Read More

राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्यामुळे माफी मागण्याची मागणी

पुणे : -छत्रपती शिवाजी महाराजांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांनी दिले असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत आणि त्याचा निषेध करत राजनाथ सिंह यांनी माफी मागावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही निषेध केला […]

Read More

भारतीय खेळाच्या इतिहासात नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं – राजनाथ सिंह

पुणे(प्रतिनिधि)–ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा […]

Read More