पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश गोरडे यांची नियुक्ती

पुणे – पुणे शहर युवक काँग्रेस चिटणीसपदी यश रविंद्र गोरडे यांची नियुक्ति करण्यात आली आहे. यावेळी पुणे शहर अध्यक्ष रमेश दादा बागवे, पुणे शहर युवक अध्यक्ष विशाल मलके, पुणे शहर युवक काँग्रेस महासचिव विवेक कडू, उपाध्यक्ष सौरभ अमराळे, आशीष व्यवहरे, अक्षय परदेशी, स्नेहल बांगर व पदाधिकारी उपस्थित होते. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला […]

Read More