गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे -का म्हणाले असे शरद पवार?

पुणे-माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानावरून टीका होत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही गोगोई यांचे विधान धक्कादायक आणि प्रत्येकाला चिंता वाटायला लावणारे आहे असे म्हटले आहे. गोगोई यांनी  एका वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचाराल तर मी कुठल्याही […]

Read More