संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा : नागरिकांना सहभाग घेण्याचे महापौरांचे आवाहन

पुणे-संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ ह्यांच्या संकल्पनेतून एक अभिनव आणि सर्वसमावेशक अशा ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही.  सर्व वयोगटातील नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन  यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा […]

Read More