फुकटची बिर्याणी महिला डीसीपीला पडली महागात : व्हायरल ऑडिओ क्लिपची गृहमंत्र्यांनी घेतली दखल

पुणे-बिर्याणी खाण्याची इच्छा झाली. मात्र, बिर्याणीचे हॉटेल आपल्या हद्दीत आहे मग बिर्याणीचे पैसे कशाला द्यायचे.. असे संभाषण असलेल्या पुणे पोलिस दलातील महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलिस उपायुक्त असलेल्या या महिला अधिकारी चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या ऑडिओ क्लिपची राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेत याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे. या ऑडिओ क्लिपबाबत […]

Read More