उद्धव ठाकरे यांची अशी कुठली मजबूरी आहे ज्यामुळे ते राठोड यांना पाठीशी घालत आहेत? -विनायक मेटे

पुणे-पुण्यातील वानवडी भागात पूजा चव्हाण या मूळच्या परळी वैजनाथ येथील 22 वर्षीय युवतीने आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली. त्यातच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आणि विरोधकांनी विशेषत: भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. ऑडिओ क्लिप्स, फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संजय राठोड यांच्याविषयी […]

Read More