महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारणार – अमित देशमुख

पुणे-राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव […]

Read More

#धक्कादायक:एमडी डॉक्टरनेच लावले महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे

पुणे-पुण्यातील भारती विद्यापीठ कॅम्पसमधील स्टाफ क्वार्टरमध्ये राहणाऱ्या एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बेडरुम आणि बाथरुममध्ये छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. हे कॅमेरे याच विद्यापीठातील एका एम. डी. डॉक्टरने लावल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ. सुजीत जगताप (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. […]

Read More