मराठा आरक्षण: 5 जूनला निघणारा मोर्चा मुक नव्हे तर बोलका मोर्चा – विनायक मेटे

पुणे –मराठा आरक्षण रद्द होण्या बाबत सगळा गाढवपणा हा राज्य सरकारने केला आहे, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे झाले अशी टीका करत सरकारच्या नाकर्तेपणा विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून दि.५जून रोजी निघणारा “बीड” येथील पहिला मोर्चा हा मूक मोर्चा नसेल तर बोलका मोर्चा असेल.  या मोर्चात आम्ही आमच्या अन्यायाचा जाब विचारू, आमचे हक्क, अधिकार यावर […]

Read More

पूजाचा लॅपटॉप आणून द्या: पोलिसांची भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांना नोटिस

पुणे—पुण्यातील वानवडी भागात घडलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षीय युवतीच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय क्षेत्र ढवळून निघाले आहे. या प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणी भाजपने महविकास आघाडी सरकारला आणि शिवसेनेला ऐन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये राठोड यांना राजीनामा द्यावा […]

Read More