वनयोगी स्व. बाळासाहेब देशपांडे

‘ओळखीमधून मिळालेली सेवा जास्त काळ टिकत नाही पण सेवेमधून मिळालेली ओळख चिरकाल टिकते.’ याचा प्रत्यय स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्या सेवाकार्यातून येतो. बाळासाहेबांचा स्वर्गवास होऊन २६ वर्षं होऊन गेली पण वनवासी कल्याण आश्रम म्हटलं की सर्वप्रथम बाळासाहेबांचंच नाव समोर येतं. कारण १९५२ साली छत्तीसगडमधील जशपूर येथे बाळासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या शाखा […]

Read More