उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर

पुणे -नॅनो बायोटेक्नॉलॉजी हे एक अत्यंत उपयुक्त क्षेत्र आहे, याचे संभाव्य दूरगामी परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये होतात. उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर म्हणून उद्यास येईल, अशी भावना एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्सेस आणि रिसर्च तर्फे […]

Read More