बंडातात्या कराडकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन : बंडातात्यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे–राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांची मुले दारु पितात असं वक्तव्य कीर्तनकार बंडातात्या यांनी साताऱ्यात केलं होतं. त्या वक्तव्याचा निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्यात आंदोलन केले.हे निषेध आंदोलन पुण्यात संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळीबंडातात्या यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कडून निषेध करण्यात […]

Read More

जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर नजरकैदेत

पुणे– पायी वारीवर ठाम असलेल्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी वडमुखवाडी चरहोली येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने आणि स्थानिक आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या मध्यस्तीने बंडातात्या यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानानंतर ते पोलिसांच्या गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले. ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या […]

Read More

यंदाचा तुकाराम बीज सोहळा 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार

पुणे—राज्यात आणि पुणे जिल्ह्यात वाढलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ३० मार्च रोजी देहू येथे होणारा जगद्गुरू श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३७३ वा सदैह वैकुंठगमन सोहळा (बीज उत्सव ) 50 वारकऱ्यांच्या उपस्थितीतचं होणार असल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानने पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, देहू येथील तुकाराम बीज सोहळा कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरा करणारच, यासाठी आमच्यावर […]

Read More