गौरी गणपती साहित्य जत्रेचे दि. २७ ऑगस्ट रोजी उद्घाटन

पुणे- दरवर्षी प्रमाणे यंदाही गौरी गणपती साहित्य जत्रेचे आयोजन दि. २७ ते दि. ३० ऑगस्ट २०२२ या कालावधीत कॉंग्रेस भवनचे पटांगण येथे सकाळी १० ते रात्री १० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम करणार असून याप्रसंगी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव आणि […]

Read More