खंडणी प्रकरणी गँगस्टर छोटा राजनच्या पुतणीला साफळा रचून अटक

पुणे- “मी गॅंगस्टर छोटा राजनची सख्खी पुतणी असून त्यांचा व माझा डीएनए एकच आहे, जीव प्यारा असेल तर पन्नास लाख रुपये दे” असे म्हणून एका व्यक्तीकडे खंडणी मागणाऱ्या आणि एक वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने साफळा रचून अटक केली आहे. प्रियदर्शनी प्रकाश निकाळजे (वय 36, अनिता अपार्टमेंट, जांभुळकर […]

Read More