डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे : प्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना ‘सूर्यदत्ता शंतनुराव किर्लोस्कर आत्मनिर्भर राष्ट्रीय पुरस्कार-२०२१’ जाहीर झाला आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणारे उद्योजक व किर्लोस्कर समूहाचे संचालक दिवंगत पद्मभूषण शंतनुराव किर्लोस्कर यांच्या २७ व्या पुण्यतिथीनिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने हा पुरस्कार डॉ. विजय भटकर यांना जाहीर करण्यात आला. उद्या सोमवार, दि. २६ […]

Read More

ज्ञान,अनुभवाच्या जोरावर नारीशक्ती तेजोमय-सुषमा चोरडिया

पुणे : “महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्वच घटक प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची मुहूर्तमेढ रोवली, ती जिजाऊ, सावित्रीमाई यांच्यासारख्या महान विभूतींनी. त्यांच्या आदर्शावर वाटचाल करत असलेल्या समाजात नारीशक्ती ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर तेजोमय होत आहे. सर्वच क्षेत्रात या महिला आपली कर्तबगारी सिद्ध करत आहेत,” असे मत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले. जागतिक […]

Read More