संघाच्या माध्यमातून व्यक्तीनिर्माणाचे कार्य- प्रा. अनिरुद्ध देशपांडे

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संमाज वेगवेगळे नाही. ते एकरूपच आहेत. समाजातील सज्जनशक्तीचे संघटन करून व्यक्ती निर्माणाचे कार्य संघाच्या माध्यमातून केले जाते असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य प्रा. अनिरुद्ध  देशपांडे यांनी केले. मृदुल प्रकाशनातर्फे ज्येष्ठ स्वयंसेवक रामकृष्ण पटवर्धन लिखित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक विशाल संघटन समग्र दर्शन’ या पुस्तकाच्या द्वितीय […]

Read More