४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची ७ कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक : व्यापाऱ्याला अटक

पुणे– पुण्यात जीएसटी विभागाने मोठी कारवाई केली आहे. बनावट खरेदी बिलांच्या आधारे तब्बल ४१ कोटी रुपयांचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाचा ७ कोटी ३८ लाख रुपयांचा टॅक्स बिडविणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने अटक केली आहे. प्रवीण भबूतमल गुंदेचा असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने […]

Read More