संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे–माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून काकडे यांना नियुक्तीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. “आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले कार्य […]

Read More