#पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: वनमंत्री संजय राठोड यांची चौकशी होणार?

पुणे- पुण्यातील वानवडी येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी दहा दिवस उलटूनही अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिक गूढ वाढले आहे. त्यानंतर पूजाने आत्महत्या केली की […]

Read More

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: पोलिसांची पथके बीड आणि यवतमाळला रवाना

पुणे- पुण्यातील वानवडी भागात दहा दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर या घटनेचा संबंध राज्य सरकारमधील एका मंत्र्याशी आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. दरम्यान, पूजाच्या कुटुंबियांकडून तक्रार न आल्याने या प्रकरणात अधिक गुंतागुंत निर्माण झाली आहे. आता पूजा हिने आत्महत्या केली की तिची हत्या […]

Read More

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांकडे सुपूर्द

पुणे- पुण्यातील वानवडी भागात तिसऱ्या मजल्यावरून  उडी मारून आत्महत्या केलेल्या मूळची परळी, जि.-बीड येथील 22  वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येचे गुढ अद्यापही कायम आहे. या घटनेला वेगळे वळण लागले आणि पूजाने आत्महत्या केली की तीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण […]

Read More