टाटा स्कायने रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा- टाटा स्काय म्युझिक सादर

पुणे – टाटा स्काय या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने टाटा स्काय म्युझिक ही आपली रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा सादर केली आहे. टाटा स्काय म्युझिक आणि टाटा स्काय म्युझिक प्लस या आधीच्या दोन पोर्टफोलिओजची ताकद एकत्र करत नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमधून परवडणाऱ्या दरात अनेक अतिरिक्त लाभांसह समृद्ध आणि संलग्न असा अनुभव दिला जाणार आहे. […]

Read More