शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

पुणे – “लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या ‘प्रजासत्ताक भारत देशात’, शिव छत्रपतींच्या ‘न्याय-निती’चा आदर्श ऊभा आहे, याकडे न्यायसंस्थेचे लक्ष वेधणे आज काळाची गरज असल्याचे”, मत काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी व्यक्त केले. पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात मंडळांना केलेली मदत त्यांचे दातृत्व दर्शवते असे गौरोद्गार त्यांनी काढले. फणी आळी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने “शिवरायांची न्यायनिती” या […]

Read More