गणेश विसर्जन: सर्व दुकाने बंद राहणार

पुणे-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या रविवारी गणेश विसर्जन असल्याने पुणे शहर आणि पिंपरी शहर तसेच तिन्ही कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्याबाबतचे सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आज झालेल्या कोरोना आढवा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या […]

Read More

पुणे शहरात पुन्हा निर्बंधात वाढ: काय आहे नवीन नियमावली?

पुणे—महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिति निवळल्यानंतर अनलॉक करण्यात आले आहे. मात्र, काही शहरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढीस लागळ;ए आहे तर कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने पुन्हा निर्बंधात वाढ केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापिलाकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी नवी नियमावली जारी केली आहे. काय आहे नवी नियमावली? 1) […]

Read More

नाशिकच्या दुर्घटनेवरून पुणे महापालिका झाली खडबडून जागी: शहरातील रुग्णालयांमधील ऑक्सीजन यंत्रणेची तपासणी करून अहवाल देण्याचे आदेश

पुणे- नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये बुधवारी (दि. 21 एप्रिल) ऑक्सीजनची गळती झाली आणि त्यामुळे ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्याने तब्बल 24 जणांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. राज्यभर कोरोनाचा उद्रेक झाला असताना या घटनेने व्यवस्था आणि यंत्रणेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. या घटनेचा धसका घेत पुणे महापालिका खडबडून जागी  झाली आहे. पुणे शहरातील सर्व खासगी, […]

Read More

चिंताजनक: पुणे शहरात 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णाची वाढ, 28 जणांचा मृत्यू

पुणे– पुणे शहरातील कोरोनच्या दररोज नवीन वाढत्या रुग्ण संख्येने पुणेकरांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दररोज नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच हजरांपेक्षा जास्तने वाढत आहे. शुक्रवारी पुणे शहरात तब्बल 2834 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 28 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. या 28 मृत्यू पावलेल्या रुग्णांपैकी 13 […]

Read More