भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची राष्ट्रवादीकडून घोषणा: व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास मिळणार हे बक्षीस

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपविरोधात विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणाऱ्या विजेत्या स्पर्धकास बक्षीस देखील दिली जाणार आहेत. २०१७ पर्यंत पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी सत्ता भाजपच्या हाती दिली. पण मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून […]

Read More

सुनावणी दरम्यान न्यायालयाने लावला फोन: कंट्रोल रूमचे पितळ उघडे

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात येत असलेली माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी सुरू असताना बुधवारी न्यायाधीशांनीच स्वत: कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी बेडचे नियोजन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कंट्रोल रूमला फोन लावला आणि त्यांना बेड शिल्लक असताना एकही बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुणे महापालिकेचे पितळ […]

Read More

रा.स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु

पुणे – रा.स्व.संघ समर्थ भारत योजनेद्वारे पुणे महानगरपालिका, रा.स्व.संघ जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने   कोरोना आपदेचा सामना करण्यासाठी पुण्यात विनामूल्य कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.अशी माहिती पुणे महानगर कार्यवाह महेश करपे यांनी दिली. पी.पी.सी.आर ( Pune Platform for covid responce), सह्याद्री हॉस्पिटल, लोहिया परिवाराचे श्री मुकुंद भवन ट्रस्ट, लक्ष्मीनारायण देवस्थान […]

Read More