गँगस्टर निलेश घायाळच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पुणे–घायवळ टोळीचा म्होरक्या गँगस्टर निलेश बन्सीलाल घायवळ (वय ४४, रा.शास्त्रीनगर, कोथरूड पुणे सध्या रा.सोनेगाव ता.जामखेड जि.अहमदनगर)यांच्या पुणे ग्रामीण पोलीसांनी आवळल्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याल एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.  पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश […]

Read More