शरद पवारांची अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे- आज (सोमवारी) पिंपरीतील फुगेवाडी मेट्रो स्टेशनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी अचानक भेट देऊन मेट्रोच्या कामाची पाहणी केली. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेच्या कामाची माहिती घेतली. कामाच्या पुढचा टप्प्याबाबतचीही माहिती घेतली. फुगेवाडी ते पिंपरीपर्यंत त्यांनी मेट्रोने प्रवासही केला. पुणे मेट्रोचे काम सध्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये […]

Read More

गणेश विसर्जन: सर्व दुकाने बंद राहणार

पुणे-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या रविवारी गणेश विसर्जन असल्याने पुणे शहर आणि पिंपरी शहर तसेच तिन्ही कॅन्टोंमेंट बोर्डाच्या हद्दीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्याबाबतचे सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, आज झालेल्या कोरोना आढवा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली. गणेश विसर्जनाच्या […]

Read More

शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याने खळबळ

पुणे- शाळेचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच अचानकपणे पॉर्न व्हिडिओ सुरु झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीमध्ये घडला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू असताना मध्येच पॉर्न सुरू झाल्याची ही मागच्या काही दिवसांतली तिसरी घटना आहे. याबाबत पिंपरीतल्या तीन नामांकित शाळांनी पिंपरी चिंचवड सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अशा वाढत्या प्रकारांमुळे शाळांपुढे ऑनलाईन […]

Read More

पिंपरीत बॉम्ब आढलल्याने खळबळ

पुणे-पिंपरीमध्ये आज (सोमवारी) सकाळी शहरातील मध्य वस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरु असताना एक बॉम्ब सापडला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. पिंपरी भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या क्रोमा शोरूम जवळ ही वस्तू आढळली आहे. पिंपरी मधील क्रोमा शोरूम जवळ कोहिनुर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ मोकळी जागा असून तिथे अतिक्रमण झाले होते. सोमवारी […]

Read More