न विचारता पाणीपुरी आणली म्हणून पत्नीची आत्महत्या

पुणे—पतीने कामावरून जाताना पाणीपुरी आणली. परंतु, मला न विचारता पाणीपुरी का आणली, असे विचारत पत्नीने वाद घातला. मात्र, त्या वादाचा विपर्यास होऊन पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. प्रतीक्षा गहिनीनाथ सरवदे (वय २३, रा. आंबेगाव पठार, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे […]

Read More