पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करणार- वर्षा गायकवाड

पुणे–पहिली ते बारावी विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात स्वतंत्रपणे शैक्षणिक चॅनेल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे लवकरच शिक्षण विभागातर्फे अधिकृतरीत्या शैक्षणिक चॅनेल सुरू होणार असल्याची चिन्हे आहेत. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. गायकवाड यांनी ही घोषणा केली. करोनाचे संकट आले असले त्यातून संधी म्हणून आता ऑनलाइन, ट्युटूब, फेसबुकच्या या माध्यमातून शिक्षण […]

Read More