बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

पुणे- बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी रुबी हॉल क्लिनकचे प्रमुख परवेज ग्रँट, रुग्णालयाच्या नामांकित डॉक्टरांसह एकूण 15 जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या एका महिलेने याबाबत तक्रार दिली होती. 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची एक किडनी रुग्णास देण्यात आली. परंतु ठरलेले पैसे तिला देण्यात न आल्याने तिने […]

Read More