बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि मुलाची हत्या करून पतीची आत्महत्या

पुणे- बेरोजगारीला कंटाळून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलांची गळा चिरून हत्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घडली आहे.दि. ९ मे रोजी सकाळी ११.०० ते ११.३० वा.च्या सुमारास ही घटना घडली. हनुमंत दर्याप्पा शिंदे (वय-३८ वर्षे) या तरुणाने कामधंदा नसल्याने बेरोजगारीला कंटाळून तसेच आर्थिक अडचणीच्या […]

Read More